THAKARWADI ADIWASI MUSEUM I ठाकरवाडी आदिवासी म्युझियम I LAKSH KOKAN I EP-21 I SAIJALVI FILMS

Описание к видео THAKARWADI ADIWASI MUSEUM I ठाकरवाडी आदिवासी म्युझियम I LAKSH KOKAN I EP-21 I SAIJALVI FILMS

#ठाकरवाडीआदिवासीम्युझियम_पिंगुळी
कळसूत्री, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, साळू मैना, राधा नृत्य, पांगुळ बैल, पोत, पिंगळी, फुगडी, डोनागीत, तरवा गीत अश्या पारंपरिक लोक कलांचा वारसा जपणारी जगाच्या पाठीवरील एकमात्र वाडी म्हणजे ठाकरवाडी....
अश्या ११ पारंपरिक आदिवासी लोककलांचा गेली ५० ते ५५ वर्षे वारसा जपणारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते #गणपतसखाराममसगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या #ठाकरवाडीआदिवासीम्युझियमला आज १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. दिनांक ९ मार्च २००८ साली मसगे यांनी आपल्या राहत्या घरी या म्युझियम ची स्थापना केली होती परंतु मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात ही म्युझियम ची जागा बाधित झाल्यामुळे गणपत मसगे यांच्या मार्गदर्शाखाली त्यांचे सुपुत्र शिवदास आणि कृष्णा मसगे यांनी या म्युझियमचे नूतनीकरण करत #ठाकरवाडीआदिवासीम्युझियमची पुन्हा एकदा नव्या रुपात नव्या ढंगात निर्मिती करत हे म्युझियम आता सिंधुदुर्गवासियांसाठी आणि पर्यटकांसाठी खुले झाले आहे...
ह्या सर्वात मोठ्या ठाकर आदिवासी म्युझियमचा पहिला व्हिडिओ #लक्ष_कोकण ह्या कोकणातल्या पहिल्या वहिल्या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहोत तरी हा एपिसोड नक्की पाहा आणि #SAIJALVI_FILMS ह्या आमच्या यू ट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा...
#THAKARWADI_AADIVASI_MUSIUM_PINGULI_KUDAL
---------------------------------------------
ठाकरवाडी आदिवासी म्युझियम
संपर्क : 9892926590
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#दिग्दर्शक : TANAYA VICHARE & SAINATH JALVI.
#कथा : SHIVDAS MASAGE | SAINATH JALVI.
#पार्श्वआवाज : KRANTI REDKAR.
#संकलन : DINAR PAWASKAR
#कॅमेरामन : SAINATH | SURAJ MATHKAR.
#संगीत : VIJAY GAVANDE.
#कला : KRISHNA MASAGE | SIDDHESH SALASKAR | NILESH MESTRY | PRAMOD MASAGE | AMIT MASAGE.
#स्थिर_चित्रण : SERRA BHATKAR.
#प्रोडक्शन : AMISHA SARVEKAR.
#विशेष_आभार : KRANTI REDKAR (ACTRESS), DEEPALI VICHARE (CHOREOGRAPHER) PRANAV RAORANE (ACTOR)

Комментарии

Информация по комментариям в разработке