नवीन दगडी खलबत्ता वापरण्यासाठी कसा तयार करावा/How to clean(Khalbatta)the stone grinder before using

Описание к видео नवीन दगडी खलबत्ता वापरण्यासाठी कसा तयार करावा/How to clean(Khalbatta)the stone grinder before using

#दगडी_खलबत्ता_वापरण्याआधी_काय_करावे

#दगडी खलबत्ता #ston grinder

नमस्कार .
मी आहे सौ.ज्योती शरद पवार .
आज आपण पाहणार आहोत.
आपल्या जुन्या पारंपारिक दुर्मिळ होत चाललेल्या वस्तूंपैकी एक वस्तू ती म्हणजे दगडी खलबत्ता...पूर्वी हा दगडी खलबत्ता घरोघरी असायचा पण आता तो क्वचितच पाहायला मिळतो...
दगडी खलबत्ता वापरण्यासाठी कसा तयार करावा हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा...😊

Jyoti's Recipe Marathi

Please take a moment to like & Subscribe my Channel 👍🔔

Thanks for watching 🙏😊

Комментарии

Информация по комментариям в разработке