माझी माय चंद्रभागा | अभंग | संत जनाबाई | लक्ष्मी भडके | मयुरी भडके | मार्गदर्शन - सरोजाताई बोधनकर

Описание к видео माझी माय चंद्रभागा | अभंग | संत जनाबाई | लक्ष्मी भडके | मयुरी भडके | मार्गदर्शन - सरोजाताई बोधनकर

माझी माय चंद्रभागा आज चांदण्यात न्हाली |
भोळ्या संतांची पंढरी आज आम्हासी लाभली || धृ ||

शुभ्र चांदण्या मधून वाहे अभंगाचे दूध |
आभाळाच्या पंढरीत उभा चंद्र पांडुरंग || १ ||

तुका चोखा नामा आला आली जनाई मुक्ताई |
निळ्या ताऱ्यांच्या तेजात संत भक्तीची पुण्याई || २ ||

जनी म्हणे नवल घडले फळा आली पुण्य राशी |
पौर्णिमेच्या घरी आली एकादशी पाहुणी || ३ ||

गायन - सौ. लक्ष्मी भडके, सौ. मयुरी भडके
सहगायन - सौ. वैशाली किनीकर, सौ. शालिनी कुलकर्णी.
तबला - दिनेश पोखरकर,
हार्मोनियम - सरोजाताई बोधनकर.
ध्वनिमुद्रण - D.K. साउंड, दत्ता कारणे, लातूर.
चित्रीकरण , मिश्रण - साईकेदार बोधनकर.
संपूर्ण मार्गदर्शन, निर्मिती - सरोजाताई बोधनकर.

#Amhibodhankar #SarojataiBodhankar

नमस्कार!! साईकेदार बोधनकर या युट्युब चॅनेल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे.
सरोजाताई बोधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत असलेल्या महिलांचे भजन आम्ही आपल्या पुढे घेऊन आलो आहोत . आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमचे नवनवीन अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन 🔔🔔
वर क्लिक करा.
भजन, टाळ, हार्मोनियम इत्यादी क्लासेस साठी संपर्क -
सरोजाताई बोधनकर - 8668437290

Комментарии

Информация по комментариям в разработке