Rajkot Killa इथे Chhatrapati Shivaji Maharaj Statue कोसळण्याची घटना कशामुळं घडली? काय आरोप होत आहेत?

Описание к видео Rajkot Killa इथे Chhatrapati Shivaji Maharaj Statue कोसळण्याची घटना कशामुळं घडली? काय आरोप होत आहेत?

#BolBhidu #RajkotKilla #ChhatrapatiShivajiMaharajStatue

४ डिसेंबर २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाचं निमित्त साधून सिंधूदुर्गमधल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं होतं. भारतीय नौदलाचे संस्थापक अशी ओळख असणाऱ्या छत्रपती शिवरायांना नौदलाकडून मानवंदना म्हणून हा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्यामुळं पर्यटन वाढेल लोकांचा प्रतिसाद वाढेल असा दावाही करण्यात आला. पण आता पुतळ्याचं अनावरण करुन फक्त आठच महिने झालेले असताना हा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. सोमवार २६ ऑगस्टला दुपारच्या सुमारास हा पुतळा कोसळला, पुतळा उभारण्याला वर्षही पूर्ण झालेलं नसताना, पुतळा कोसळल्यानं जोरदार टीका व्हायला लागली.

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात हातात रॉड घेऊन तोडफोड केली. तर संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेत्यांनी थेट राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावरुन लक्ष्य केलं आहे. पण पुतळा कोसळण्याची घटना नेमकी कशी घडली ? हा पुतळा कसा उभारण्यात आला होता ? पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर काय आरोप केले जात आहेत ? सगळ्या गोष्टी विस्तृतपणे जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке