बांधकाम मजुरांना किचन किटचे वाटप - अपंग हक्क स्वाभीमानी प्रतिष्ठान

Описание к видео बांधकाम मजुरांना किचन किटचे वाटप - अपंग हक्क स्वाभीमानी प्रतिष्ठान

अपंग हक्क स्वाभीमानी प्रतिष्ठान तर्फे बांधकाम मजुरांना किचन किटचे वाटप कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र सरकारतर्फे अपंग हक्क स्वाभीमानी प्रतिष्ठान ने बांधका कामगारांना गृहउपयोगी भाड्यांचे संच (किचन किट) आज दिनांक 16/3/2024 रोजी दुपारी 1 वाजता वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव मुन्नाभाई हाशमी, भाजपा लातुर शहरजिल्हा उपाध्यक्ष किशन बडगिरे, भाजपा वॉरियर अँड. किशोर शिंदे व तायप्पा कांबळे हे होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अहेमद हरणमारे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अन्सार हरणमारे, निसार हरणमारे, शेख सर, योगीराज सपकाळे, शारदा बेद्रे, शन्नो मॅडम, वैशालीताई, फरहिन शेख यांनी विशेष प्रयत्न केले.
#labour #news #video #movie #cricket #latestnews #latest

Комментарии

Информация по комментариям в разработке