नारळीभात | Narali Bhat | राखीपौर्णिमा स्पेशल नारळी भात | Coconut Rice rakhi| Kanchan Bapat recipes |

Описание к видео नारळीभात | Narali Bhat | राखीपौर्णिमा स्पेशल नारळी भात | Coconut Rice rakhi| Kanchan Bapat recipes |

#नारळीभात #CoconutRice #KanchanBapatrecipes #sweetenedcoconutrice #sweetcoconutrice #godnaralibhat #naralibhat #naralibhaat #coconutrice #coconutrecipes #olyanaralachabhatmarathi #ओल्यानारळाचाभात
#NaraliBhat #राखीपौर्णिमा #khobryachabhat #olyanaralachabhat #
#राखीपौर्णिमास्पेशलनारळीभात
#traditionalmarathifood #marathirecipe #healthyfood #rainyseasonsnacks #कांचन_बापट_रेसिपीज

साहित्य

1 वाटी - सुगंधी तांदूळ - बासमती किंवा आंबे मोहर
दीड वाटी - खवलेला ओला नारळ
अर्धी वाटीहून थोडी जास्त - साखर आणि गूळ
2 tbsp तुप
2 छोटेसे - दालचिनीचे तुकडे
2 - वेलची
#Kanchanbapatrecipes
3-4 लवंगा
प्रत्येकी 3-4 काजू बदामचे तुकडे
चिमूटभर केशर
पाव tsp - जायफळ पूड
अर्धा tsp - वेलची पावडर
#Kanchanbapatrecipes
1 tbsp बेदाणे

कृती
तांदुळ धुवुन तासभर निथळत ठेवा.
1 tbsp तुपावर खोबरं आणि साखर - गुळ घालुन परतवून घ्या. झाकण ठेवून शिजू द्या. त्यात केशर, वेलची पावडर, जायफळ पूड आणि बेदाणे घालून ढवळून उतरवा.
#Kanchanbapatrecipes
Pan मधे अर्धा tbsp तूप घालून त्यात अख्खे मसाले घालून फोडणी करा. त्यात निथळलेले तांदूळ परतंवा. त्यात दुप्पट पाणी आणि चिमूटभर केशर आणि काजु बदाम घालून झाकण ठेवून शिजू द्या. मोकळा, मऊ भात झाल्यावर गॅस बंद करून जाळी ठेवा.
भात थंड झाल्यावर बारीक गॅसवर pan गरम करून त्यात खोबर्याचं मिश्रण घालून मिक्स होऊ द्या. छान मिक्स झालं की गॅस बंद करा.
#Kanchanbapatrecipes


How to make naralibhat, how to make coconut rice, नारळीभात कसा करायचा, कोकोनट राइस कसा करायचा, नारळीभात रेसिपी,how to make naralibhat, नारीयल के चावल कैसे बनाए, narlibhaat Recipe marathi, नारळीभात रेसीपी मराठी, नारळीभात रेसीपी बाय कांचन बापट रेसिपीज, traditional marathi recipes, traditional narlibhaat recipe by kanchan bapat recipes, nariyal ke meethe chaval Recipe, naraleebhat recipes, coconut recipe marathi,

Комментарии

Информация по комментариям в разработке