सुखाचा शोध (भाग - १) | डॉ. श्रीकृष्ण देशमुख | Sukhacha Shodh | Dr. Shrikrushna Deshmukh

Описание к видео सुखाचा शोध (भाग - १) | डॉ. श्रीकृष्ण देशमुख | Sukhacha Shodh | Dr. Shrikrushna Deshmukh

मनुष्य स्वभावताः सातत्याने सुखाच्या शोधात असतो. पण हा सुखाचा शोध नेमका काय असतो? आणि चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या प्राप्तीकडेही जाता येतं का? तिथे जाण्यासाठी काय साधनं उपलब्ध आहेत? परमार्थ म्हणजे काय? ह्याबद्दल आपल्याशी हितगुज करायला येत आहेत अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती जे व्यवसायाने डॉक्टर होते आणि आता गेल्या ३९ वर्षांपासून ख्यातनाम प्रवचनकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असून त्याद्वारे परमार्थाच्या संकल्पना संत वाङमय आणि शास्त्राचा आधार घेऊन केवळ देशातच नव्हे तर विविध देशात जाऊन तेथील सर्व सामान्य लोकांना सहज सोप्या शब्दांत सांगतात.
सादर करीत आहोत - प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्याशी २ भागात साधलेला संवाद - 'सुखाचा शोध !'

Social Media :
Facebook :-   / raashtrasevak  
Instagram :-   / raashtrasevak  

© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Комментарии

Информация по комментариям в разработке