युवतिमना |गीतगंधार २०२२|

Описание к видео युवतिमना |गीतगंधार २०२२|

#natyasangeet #mugdhavaishampayan #balgandharva

#युवतिमन |गीतगंधार २०२२| #YUVATIMANA #sangeetnatak #sangeetnatya #sharayudate #mugdhavaishampayan

#Sharayudate #aniruddhajoshi

विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या
आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा गीतगंधार २०२२
दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी संत एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद येथे संपन्न झाला /

गायक : अनिरुद्ध जोशी Aniruddha Joshi   / aniruddhajoshiofficial  

गायिका : शरयू दाते Sharayu Date   / sharayudateofficial  

निवेदक : पार्थ भालेराव (प्रसिद्ध व्याख्याते) Parth Bhalerao   / parth.bawaskar  

मुख्य प्रायोजक : शांती केटरर्स अँड इव्हेंट   / shanticaterersandevents  

सह प्रायोजक : गजानन एन्टरप्राइजेस ( जोशी लोणचे ) , डबल बजरंग तूर डाळ.

ढोलकी : गणेश चव्हाण
ऑक्टोपॅड : राहुल जोशी
की बोर्ड : मिलिंद डोलारे, अमर वानखेडे,
गिटार : अजय तायडे
ध्वनियंत्रणा : अविनाश ठिगळे

युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले…

रण भजना संसारी असे अमर मी केले ।।

रमणी मन हंसा नर साहस सरसी रमवी

शूर तोचि विजय तोचि हे शुभ यश मज आले ।।

भामिनी ही अतिशय मानी स्त्री.

"धनी मी पती वरीन कशी अधना

पती जरी अधन, निधनसम मानी भामा विफल इतर सुगुणा"

असेही ती अगोदर म्हणते.

जेंव्हा ती धैर्यधराच्या प्रेमात पडते तेंव्हा "झाले युवतीमना" हे गाणे येते.

रुचिर / मधुर प्रेमामुळे युवतीच्या मनात दारुण रण सुरू झाले आहे.

रमणीचे मन हे हंसासारखे आहे ज्याला नर साहसाच्या सरोवरात रमवितो (रमणीचे मन नराच्या साहसाकडे आकृष्ट होते)

शूराचे यश हे शुभयश आहे (म्हणजे केवळ धनिकाचे यश हे शुभयश नव्हे) हे मला कळले / आवडले.

थोडक्यात संगीत मानापमान मध्ये पैसा की पुरुषार्थ यामध्ये प्रेमाने पैशाला कौल दिलेला नाही!

माझे मित्र आणि प्रसिद्ध रंगकर्मी विद्यानिधी वनारसे यांनी सांगितलेला अर्थ!!😊😊

२०१८ साली संस्थेतर्फे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ह्यांच्या स्वरात " मर्मबंधातली ठेव " कार्यक्रम सादर करण्यात आला होता त्यातील काही निवडक गाण्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे :

   • इंद्रायणि काठी | मर्मबंधातली ठेव | प्...  

   • |मुग्धा वैशंपायन |शुक्रतारा मंद वारा ...  

   • |पद्मनाभा नारायणा |मुग्धा वैशंपायन | ...  

   • बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल | मर्मबंधा...  

   • | काटा रुते कुणाला | मर्मबंधातली ठेव ...  

   • | बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात | म...  

   • कानडा राजा पंढरीचा मर्मबंधातली ठेव  प...  

   • Mugdha Vaishampayan Presents: The Ins...  

   • मुग्धा वैशंपायन |हे सुरांनो, चंद्र व्...  

#mugdhavaishampayan #chaitanyakulkarni #prathameshlaghate #marathibhajan #bhimsenjoshi #saregamapa W#prathamesh #kanadaraja #kanadaraja W#abhangwani #natyasangeet

Комментарии

Информация по комментариям в разработке