Expensive Mango | अबब! 2 लाख 40 हजार रुपये किलोचा आंबा; पाहा व्हिडीओ

Описание к видео Expensive Mango | अबब! 2 लाख 40 हजार रुपये किलोचा आंबा; पाहा व्हिडीओ

Artho Plus strengthens your bones to fight strong against arthritis. Choose Artho Plus. Choose a pain free life.
Buy Now! 👉 https://amrithnoni.com/products/amrit...



Vasantrao Naik Marathwada Agricultural University in Parbhani has organized the Western Regional Agricultural Fair for the first time, this fair will continue till February 23 and the farmers' mangoes have become an important attraction in the agricultural exhibition here. He has cultivated 79 varieties of mango from different states and countries through Ananditha Farms, and today he has exhibited a total of 12 varieties.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पश्चिम विभागीय कृषी मेळावा पहिल्यांदाच आयोजीत करण्यात आला आहे, हा मेळावा 23 फेब्रुवारी पर्यंत सुरू असणार असून येथील कृषी प्रदर्शनी मध्ये शेतकऱ्यांचं आंबा हे महत्वाचं आकर्षण ठरले आहे, परभणीच्या वरपूड येथील चंद्रकांत देशमुख हे शेतकरी नेहमीच वेगवेगळे शेतीत प्रयोगाच्या माध्यमातून संशोधन करीत असतात,त्यांनी आनंदीता फार्मसच्या माध्यमातून पर राज्य आणि पदेशातील 79 आंब्याच्या वाणाची लागवड करून उत्तम पद्धतीचे पीक घेतले आहे, आज त्यांनी एकूण 12 वाण प्रदर्शनात आणले होते,त्यापैकी तीन वाण हे वरपूडकर यांनी संशोधित केलेली आहेत, विशेष बाब म्हणजे या आंब्याची किंमत 3 हजार रुपयापासून 2 लाख 40 हजार रुपये किलो एवढी आहे, मिया झाकी नावाच्या आंब्याला जपान मध्ये 2 लाख 40 रुपये एवढा दर मिळतो, कोकणातील हापूस आंब्या पेक्षा शेतकर्यांना अधिक नफा मिळवून देणारे आंबे चंद्रकांत देशमुख यांच्या शेतात आहेत, विशेष बाब म्हणजे हे सर्व आंबे सीडलेस म्हणजे कोय नसणारे आहेत, पुढच्या वर्षी या सर्व आंब्याची रोप शेतकऱ्यांना देशमुख उपलब्ध करून देणार आहेत, नेमकी काय वैशिष्ट्य आहेत,या आंब्याची,सदर आंबे आपल्या भागात येतात का,त्यांची कशी काळजी घ्यावी लागते,ही परवडणारी शेती आहे का या बद्दलची संपूर्ण माहिती प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत देशमुख यांच्याकडून घेतलीये आमचें प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी

Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us -    / zee24taas  
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Комментарии

Информация по комментариям в разработке