Flood rescue : पुरात अडकलेल्या 9 जणांना जेसीबीवाल्याने कसं वाचवलं? | BBC News Marathi

Описание к видео Flood rescue : पुरात अडकलेल्या 9 जणांना जेसीबीवाल्याने कसं वाचवलं? | BBC News Marathi

#bbcmarathi #flood
मुसळधार पावसामुळे तेंलगाणामधील मुन्नेरू नदीला पूर आला. इथल्याच खम्मम भागात पुरात अडकलेल्या 9 जणांना एका जेसीबी चालकाने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवलं. एस के. सुभान असं जेसीबी चालकाचं नावं आहे. मूळचे हरियाणाचे एस. के सुभान गेली नऊ वर्षं जेसीबी चालक म्हणून तेंलगणाच्या खम्मम भागात काम करतायत. पाहा हा रिपोर्ट

रिपोर्ट - अमरेंद्र येरलगड्डा
शूट एडिट - नवीन कंदेरी
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке