Women Reservation Bill: Narendra Modi यांनी मांडलेलं नारी शक्ती वंदन अधिनियम काय असेल? (BBC Marathi)

Описание к видео Women Reservation Bill: Narendra Modi यांनी मांडलेलं नारी शक्ती वंदन अधिनियम काय असेल? (BBC Marathi)

#BBCMarathi #womenreservation #narendramodi #narishakti

संसदेच्या विशेष अधिवेशनात सर्वांत जास्त चर्चा आहे महिला आरक्षण विधेयकाची. हे मंजूर झाल्यावर महिलांना लोकसभेत तसंच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण मिळू शकतं.

देशातील अर्ध्याअधिक लोकसंख्येसाठी खूप महत्वाचा मानला जाणारा हा बदल नेमका काय असेल? पाहू या या व्हीडिओमध्ये.

लेखन - आशय येडगे
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - राहुल रणसुभे

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке