सफर माहुली गडाची...

Описание к видео सफर माहुली गडाची...

नमस्कार मित्रांनो, माहुली किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक महत्त्वाचा किल्ला आहे. आसनगाव रेल्वे स्टेशन पासून साधारणतः आठ ते दहा किलोमीटर अंतरावर या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहेत. हा किल्ला मध्यम आणि कठीण चढाईच्या श्रेणीत मोडतो. महाराजांचा वारसा जपणाऱ्या आणि आपल्या इतिहासाची आठवण करून देणाऱ्या या किल्ल्यावर आपण नक्की भेट द्या.
#travel #nature #gadkille
Music:Story
Musician:Super Trap Records

edited on - VN VIDEO EDITOR APP

Комментарии

Информация по комментариям в разработке