माय मराठी कविता नवीन अंदाजात | May Marathi kavita | Class 5 marathi poem | १ माय मराठी कविता 5th Std

Описание к видео माय मराठी कविता नवीन अंदाजात | May Marathi kavita | Class 5 marathi poem | १ माय मराठी कविता 5th Std

माय मराठी हि पाचवीच्‍या मुलांसाठी कवयित्री संजीवनी मराठे यांची एक सुंदर कविता आहे.तिला Education Inspector South यांनी संगीत देवून प्रसिध्‍द केलेली आहे.
महाराष्‍ट्राची थोरवी यात गायली आहे.

माय मराठी! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.

कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई,
मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.

तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा,
हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.

माय मराठी! तुझिया अंकी लोळण घेते, बागडते,
तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते.

तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी,
जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.

तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची,
अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.

माय मराठी! तुझियासाठी वात होउनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
संजीवनी मराठे

माय मराठी कविता नवीन अंदाजात | May Marathi kavita | Class 5 marathi poem | १ माय मराठी कविता वर्ग पाचवी

पाचवी मराठी
https://bit.ly/2xCrOp8
मराठी मुळाक्षरे
https://bit.ly/2WsE4kr
इयत्‍ता पहिली सर्व कविता/पाठ
https://bit.ly/35CpHhG
इयत्‍ता दुसरी सर्व कविता/पाठ
https://bit.ly/2yjtft0
इयत्‍ता तिसरी सर्व कविता/पाठ
https://bit.ly/3c1B5G4
चौथी मराठी
https://bit.ly/2SyE29u
चौथी परिसर अभ्‍‍‍‍‍यास १
https://bit.ly/3c5hWTC
चौथी परिसर अभ्‍‍‍‍‍यास २
https://bit.ly/3dfhsdX
वार्षिक/घटक नियोजन
https://bit.ly/2SSDn2H


Join me .......
Like on Facebook: https://bit.ly/2VZgxbC
Facebook Page: https://bit.ly/2xxzx7L
Follow on Instagram: https://bit.ly/2WrF4oG
My Blog: https://bit.ly/2zcJkR1
Follow on twitter: https://bit.ly/35Jsndm

#मायमराठी
#MayMarathiKavita
#Class5MarathiPoem
#पाचवीमराठी
#इयत्‍तापाचवी
#SanjivaniMarathe
#MaharashtraGeet

Комментарии

Информация по комментариям в разработке