उत्पादनात घट झाल्यानं तुरीच्या दरात तेजी || ॲग्रोवन

Описание к видео उत्पादनात घट झाल्यानं तुरीच्या दरात तेजी || ॲग्रोवन

यंदाच्या हंगामात तुरीचे दर तेजीत असल्याचं पाहायला मिळतयं. यंदा तुरीच्या उत्पादनात घट झालीये. त्यामुळे तुरीच्या दराला तेजी आलीये. मात्र, राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे याचा फटका बाजाराला बसलायं. या काळात मोठं मोठे स्टॉकीस्ट आणि व्यापारी खरेदी कमी करत असल्यामुळं दरात १२५ ते २५० रुपयांची तुट आली होती. मात्र, येणाऱ्या काळात जसजशी परिस्थिती सुधारेल तसतसे तुरीचे दरही पूर्वपदावर येतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करतायत.
----------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondaily  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
----------------
#ॲग्रोवन #Agrowon #Agriculture #Shetkari #Farmer #Farmar #MarketBulletin #AgroBulletin #MarketRate #SakalAgrwon #Sakal #AgrowonEpaper #News #AgriNews #बाजारभाव #शेतमालबाजारभाव

Комментарии

Информация по комментариям в разработке