जाळीचा देव दर्शन | Jalicha Dev Darshan | Jalicha Dev | Buldhana - Jalna Border | RJ Dipak

Описание к видео जाळीचा देव दर्शन | Jalicha Dev Darshan | Jalicha Dev | Buldhana - Jalna Border | RJ Dipak

दंडवत प्रणाम, नमस्कार, आज बघा अजिंठा पर्वत रांगेमध्ये बुलढाणा जालना जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र जाळीचा देव, १२ शतकात पदभ्रमंती दरम्यान इथेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काही काळ थांबले होते त्यादरम्यान इथे जी लिळा झाली त्यावरूनच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना जाळीचा देव म्हणून संबोधले जाते.. त्याकाळी हा संपूर्ण भाग डोंगर दऱ्यांचा कधी काळी घनदाट जंगलाचा भाग होता इथे अनेक वेली होत्या त्यांना जाळी असे म्हटल्या गेले आहे.. अधिक माहिती आणि संपूर्ण दर्शनासाठी हा संपूर्ण व्हिडीओ बघा आवडल्या लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...

इथे कसे पोहोचालं : जाळीचा देव हे देवस्थान जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात बुलढाणा अजिंठा रोड वर बुलढाणा शहरापासून अंदाजे २५ किमी अंतरावर आहे बुलढाण्याहून अजिंठ्याला जाणारी बस ही जाळीच्या देवाला थांबते.


#jalichadev #jalichadevdarshan #shrichakradharswami #mahanubhavpanth #buldhana #jalna #ajintha #jalichadevyatra

Комментарии

Информация по комментариям в разработке