LIVE | स्वामी गगनगिरी महाराज सप्ताह 2023 | महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे हरिकिर्तन

Описание к видео LIVE | स्वामी गगनगिरी महाराज सप्ताह 2023 | महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे हरिकिर्तन

आपण बघत आहात देशातील पहिली जिल्हास्तरीय वृत्तवाहिनी "सी न्यूज मराठी" आता सुरु आहे - संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र जाखुरी याठिकाणी होत असलेल्या स्वामी गगनगिरी महाराज सप्ताह २०२३ चे LIVE प्रसारण । LIVE प्रसारणासाठी परिश्रम घेत असलेली टीम - गोरक्षनाथ मदने - संचालक, संपादक, बाळासाहेब गडाख - संचालक, सुखदेव गाडेकर - प्रतिनिधी, सुभाष भालेराव - प्रतिनिधी // कोणत्याही कार्यक्रमांच्या LIVE प्रसारणासाठी सी न्यूज मराठी चॅनेलशी संपर्क साधा..
-----------------------
व्हिडीओ सौजन्य - क्रिएटीव्ह LIVE, शहाजी काळे संगमनेर
ऑनलाईन कनेक्टिव्हिटी - एअरटेल एक्स्ट्रीम
मंडप - जोंधळे डेकोरेटर्स
साऊंड - जय अंबिका स्पिकर्स, निमोण
लाईट - श्री साई लाईट्स अँड जनरेटर
---------------------
संचालक - गोरक्षनाथ मदने, बाळासाहेब गडाख....
8669040880 / 8007358045
IMPORTANT
C NEWS MARATHI चॅनेलवर प्रसारीत केले जाणारे व्हिडीओ, बातम्या आणि सर्वच मजकूर हा C NEWS MARATHI चॅनेलने आणि आमच्या प्रतिनिधींनी स्वतः चित्रीत आणि संकलित केलेला असून दर्शक वगळता इतर कोणत्याही युट्युबर्सला यावर आक्षेप घेण्याचा किंवा मालकी सांगण्याचा अधिकार नाही. आणि तसे करण्याचा मूर्खपणा केल्यास आपणावर कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी आणि हे नुसते युट्युब चॅनेल नसून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात केबलद्वारे अखंडपणे 24 X 7 प्रसारीत होणारे लोकप्रिय TV चॅनेल आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке