कोथिंबीरीला चमकदार व रुबाबदार दिसण्यासाठी हा स्प्रे घ्या || कोथिंबीर करेल मालमाल ||

Описание к видео कोथिंबीरीला चमकदार व रुबाबदार दिसण्यासाठी हा स्प्रे घ्या || कोथिंबीर करेल मालमाल ||

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत की कोथिंबीर पिकाचे अधिक उत्पन्न आणि अधिक भाव मिळण्यासाठी कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे . कारण कोथिंबीर पिकाचे पान जेवहाडी राबाबदर तेव्हडा जास्त भाव भेटण्याची शक्यता जास्त असते . त्यासाठी हा विडियो पूर्ण पहा आणि शेती मळा ह्या यूट्यूब चॅनल ला subscribe जरूर करा धन्यवाद



#कोथिंबीर
#कोथिंबीरलावकरयेण्यासाठीउपाय
#coriender
#कोथिंबीरभाजरभाव
#कोथिंबीरसाठीतननाशक

Комментарии

Информация по комментариям в разработке