पन्हाळा-पावनखिंड Jungle Trek भाग- 1. पावनखिंड पावसाळी मोहीम

Описание к видео पन्हाळा-पावनखिंड Jungle Trek भाग- 1. पावनखिंड पावसाळी मोहीम

नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन विडिओ मध्ये तर आपण चाललोय पन्हाळा पावनखिंड अशा ऐतिहासिक मोहिमेला. पावनखिंड युद्धाचा इतिहास माहिती नसल्यास हा विडिओ शेवट पर्यंत पहा.
पावनखिंडीतील लढाई १३ जुलै, १६६० रोजी विशाळगडाजवळील असलेल्या घोडखिंडीतील निकराची लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे आणि आदिलशाही सरदार सिद्दी मसूद यांच्या सैन्यांत झालेल्या या लढाईत मराठ्यांचे बरेचसे सैनिक मारले गेले परंतु त्यांनी सिद्दी मसूदला खिंडीत थोपवून धरल्यामुळे शिवाजी महाराजांना तेथून निसटून विशाळगडावर जाण्यास वेळ मिळाला.


हा ट्रेक मी पूर्ण करू शकलो ते फक्त शिवराय प्रतिष्टान कराड ह्या ट्रेकिंग ग्रुप मुळे, जर तुम्हाला सुद्धा असेच ट्रेक करायचे असतील तर नक्की संपर्क करा , त्यांचा Contact No आणि पत्ता तुम्हाला Google वर भेटून जाईल. तसेच त्यांचा YouTube Channel शिवराय प्रतिष्ठान कराड ह्याला देखील Subscribe करा.


ह्या विडिओ चे २ भाग असून जर भाग पहिला आवडला तर Like करा And Channel ला Subscribe करा.

जय भवानी जय शिवाजी.

Instagram Page Name: gauravgaikwad_vlg
Facebook: Gaurav Gaikwad

II Like II Share II Subscribe II

Historical trek video, Trekking video, trek, Marathi vlogs, vlogs, vlogger, kids, kids videos, Sahyadri trekker.

Комментарии

Информация по комментариям в разработке