खास- स्त्रियांसाठी - पार्टनरला येणाऱ्या समस्या | स्त्रियांनी काय करावे ?

Описание к видео खास- स्त्रियांसाठी - पार्टनरला येणाऱ्या समस्या | स्त्रियांनी काय करावे ?

#SexEducation

खास- स्त्रियांसाठी! महत्वाचं स्त्रीवर्गाने जरूर पहा! मैत्रिणींशीही शेअर करा! शारीरीक संबंधात लिंगाची ताठरता न येण्याने, किंवा ती न टिकण्याने असमाधानी आहात? त्याचं एक कारण, तुमच्या पार्टनर/ पत्नीची ‘या’ प्रकारची प्रतिक्रिया हे ही असू शकतं. नेमकी काय प्रतिक्रिया, कशाप्रकारे परीणाम करते, यासाठी नक्की पहा हा व्हिडीओ.
To book an appointment - Call on +91 77220 81290 between 11:00 am to 8:00 pm Only | Sunday Holiday

या चॅनेल च्या 'प्रेशियस क्लब' मध्ये! आजच जॉईन करा, लिंक वर क्लिक करा -    / @drurjitakulkarni  

या मधून मेंबर्सना काय काय मिळेल ???

१. प्रेशियस मेंबर्स साठी खास व्हिडिओज
२. प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांवर भरगोस डिस्काउंट
३. मेंबर्स ओन्ली - लाईव्ह चॅट - हा असेल माझ्याशी थेट संवाद
४. फक्त मेंबर्स साठी - विशेष लेख, काही केस स्टडीज आणि कथा, कविता असं बरंच काही मनोरंजन सुद्धा!

Follow on Facebook :
www.Facebook.com/DrUrjitaKulkarni

Follow on Instagram
  / me_urja  

Комментарии

Информация по комментариям в разработке