आमच्या संग्रहातून - पु. ल. देशपांडे यांची स. शि. भावे यांनी घेतलेली मुलाखत

Описание к видео आमच्या संग्रहातून - पु. ल. देशपांडे यांची स. शि. भावे यांनी घेतलेली मुलाखत

आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील, अष्टपैलू कलाकार आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या बहुरूपी पु. ल. देशपांडे यांची दुर्मिळ अशी स. शि. भावे यांनी घेतलेली मुलाखत.

आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.

• Android App - https://play.google.com/store/apps/de...

• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsona...

#AmachyaSangrahatun #PuLaDeshpande
#AkashvaniPune

Комментарии

Информация по комментариям в разработке