Overcome your problems - अडचणींवर मात करण्यासाठी

Описание к видео Overcome your problems - अडचणींवर मात करण्यासाठी

Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. Everybody is normally engaged in seeking continuous progress. But, relentless obstacles often make one feel helpless and then the person loses all hope.

Do you feel burdened by duties and responsibilities? Do you often feel despondent while meeting expectations? Have you experienced the stress of shouldering complete responsibility of a task? What exactly is the Parameshwar (cosmic consciousness) trying to assess by creating problems and challenges in life? What are the magical changes that happen when one relinquishes doership ego and gratefully surrenders to the cosmic forces? How does Dhyan (meditation in which mind is fixed on the object of concentration) help in prudently understanding the larger scheme behind one’s responsibilities? Learn to discover and utilize the consciousness that we derive from the Parameshwar, while practising Dhyan with Niraamay. Watch the video for details and share it with others to encourage them to tap opportunities with the help of the cosmic forces!
-----
अडचणींवर मात करण्यासाठी

आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे असे, आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे, असे मानले जाते. माणूस साधारणपणे आपल्या प्रगतीसाठी निरंतर प्रयत्नशील असतो. परंतु, वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे अनेकदा पुरते खचून जायला होते आणि मग उमेद नाहीशी होते.

कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांचे तुम्हाला ओझे वाटते का? अपेक्षांची पूर्तता करताना तुम्ही अनेकदा निराश होता का? एखाद्या कामगिरीची संपूर्ण जोखीम स्वतःवर असल्याचा ताण तुम्ही अनुभवलाय का? जीवनात अडचणी व आव्हाने निर्माण करून परमेश्वर नेमके काय जोखत असतो? कर्तेपणाची भावना सोडून वैश्विक शक्तींचे आभार मानून त्यांना समर्पित झाल्यास काय जादू होते? जबाबदाऱ्यांमागील व्यापक योजनेचे विवेकाने आकलन करून घेण्यात ध्यानाचा कसा उपयोग होतो? निरामय सोबत ध्यान करताना परमेश्वराकडून मिळत असलेले चैतन्य शोधून उपयोगात आणायला शिका. अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि इतरांना पाठवून त्यांना वैश्विक ऊर्जेच्या साहाय्याने संधीचे सोने करण्यासाठी प्रवृत्त करा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#Overcomeproblems #problems #Dhyan #ancientShastras #Meditation #Swayampurnaupchar #Karmayog #wellbeing #niraamay #niraamaywellnesscenter #Dramrutachandorkar #Karmayog #success

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке