• स्वाध्याय बारावी मराठी
• Digital Swadhyay Kruti 12th Marathi
• Brainstorming 12th English
• Digital Swadhyay class 12 English
• स्वाध्याय बारावी राज्यशास्त्र
• Digital Swadhyay 12th Rajyashastra
कृती स्वाध्याय इयत्ता १२ वी मराठी १२. रंगरेषा व्यंगरेषा, kruti rang resha vyangresha, 12th Marathi 12, kruti 12th Marathi 12, swadhyay 12th Marathi 12, question paper 12th Marathi 12, class 12 Marathi 12, kruti class 12 Marathi 12, swadhyay class 12 Marathi 12, question paper class 12 Marathi 12, standard 12 Marathi 12, kruti standard 12 Marathi 12, swadhyay standard 12 Marathi 12, question answer standard 12 Marathi 12, std 12 Marathi 12, kruti std 12 Marathi 12, kriti std 12 Marathi 12, kriti standard 12 Marathi 12, kriti class 12 Marathi 12, kriti rangresha vyangresha, kriti rangresha vyangaresha, renga resha vyanga resha, kruti ranga resha vyanga resha, swadhyay ranga resha vyanga resha, question answer ranga resha vyanga resha, kriti ranga resha vyanga resha, 12. rangresha vyangaresha, swadhyay rangresha vyangaresha, kruti rangresha vyangaresha, kriti rangresha vyangaresha, question answer rangresha vyangaresha, रंगरेषा व्यंगरेषा, कृती रंगरेषा व्यंगरेषा, इयत्ता बारावी रंगरेषा व्यंगरेषा, इयत्ता बारावी मराठी रंगरेषा व्यंगरेषा, कृती इयत्ता बारावी रंगरेषा व्यंगरेषा, स्वाध्याय इयत्ता बारावी रंगरेषा व्यंगरेषा, १२. रंगरेषा व्यंगरेषा, कृती १२ रंगरेषा व्यंगरेषा, स्वाध्याय १२. रंगरेषा व्यंगरेषा, इयत्ता बारावी मराठी पाठ बारावा, कृती इयत्ता बारावी मराठी पाठ बारावा, स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी बारावी, इयत्ता १२ वी मराठी १२, कृती इयत्ता १२ वी मराठी १२, स्वाध्याय इयत्ता १२ वी मराठी १२, प्रश्न उत्तर इयत्ता १२ वी मराठी १२, प्रश्न उत्तर रंगरेषा व्यंगरेषा, प्रश्न उत्तर इयत्ता बारावी मराठी पाठ बारावा, इयत्ता 12 वी मराठी 12, कृती इयत्ता 12 वी मराठी 12, स्वाध्याय इयत्ता 12 वी मराठी 12, प्रश्न उत्तर इयत्ता 12 वी मराठी 12
(१) (अ) लेखकाने खालील गोष्टी कळण्यासाठी व्यंगचित्रात वापरलेली प्रतीके लिहा.
पाठातील गोष्टी प्रतीके
(१) चिमुरड्या मुलीचं डोकं -
(२) आई हे नातं -
(३) भरपावसातली छत्री
(आ) वैशिष्ट्ये लिहा.
(१) लेखकाच्या मते व्यंगचित्रांची वैशिष्ट्ये
(२) व्यंगचित्राच्या नव्या ट्रेंडची वैशिष्ट्ये
(इ) योग्य जोड्या लावा.
'अ' गट
लेखकाची व्यंगचित्रे
(१) लेखकाचे स्त्रीभ्रूणहत्येचे पोस्टर
(२) लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही
(३) शेतकऱ्याने व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना
'ब' गट
व्यंगचित्रांची कार्ये
(अ) भाषेइतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात.
(आ) स्वकल्पनाशक्तीने चित्र समजून घेऊन इतरांचे उद्बोधन केले.
(इ) लिहिता वाचता न येणाऱ्यांना संदेश देते.
(ई) लेखकाला लागू पडणाऱ्या व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर
(१) लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती. ( )
(२) लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली. ( )
(३) लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती. ( )
(४) अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत. ( )
(५) व्यंगचित्रातला नवा ट्रेंड स्वीकारण्याची वृत्ती नव्हती. ( )
(६) प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती. ( )
(७) नवनिर्मितिक्षमता हा त्यांचा गुण होता. ( )
(८) इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती. ( )
(२) वर्णन करा.
(अ) वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंबप्रमुख.
(आ) स्त्रीभ्रूणहत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले पोस्टर.
(इ) लेखकाने आईविषयी रेखाटलेले काव्यात्म चित्र.
(३) व्याकरण.
( अ) खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.
(१) या चित्रांचे स्रोत मला सापडतात.
(२) हा संदेश मला पोहोचवता आला.
(३) त्यांनी ती सातआठ चित्रं पुन्हा चितारून दाखवली.
(४) मार्गदर्शन संपवून चहा मागवला.
(आ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.
वाक्य
(१) अशी माणसं क्वचितच सापडतात.
वाक्यप्रकार
(२) ती जुनी कौलारू वास्तू होती.
(३) तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही ?
(इ) समासाचे नाव व सामासिक शब्द यांच्या जोड्या जुळवून लिहा.
आज्ञार्थी करा.
(ई) कंसात समासांची नावे दिलेली आहेत. खाली दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा.
(१) चहापाणी -
(२) सद्गुरु
(३) सुईदोरा
(४) चौघडी
(५) कमीअधिक
(६) जलदुर्ग
(४) स्वमत.
(अ) 'एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते', या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा.
(आ) 'वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते', या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(इ) लेखकाने व्यंगचित्रांतून वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली तुमच्या शब्दांत लिहा.
(५) अभिव्यक्ती.
(अ) 'स्त्रीभ्रूणहत्या एक अपराध' याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
(आ) 'आईचं नातं सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे', या वाक्यातील आशयसौंदर्य उलगडून
दाखवा.
उपक्रम :
(अ) तुमच्या शाळेतील / महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात 'व्यंगचित्रांतून सामाजिक प्रबोधन' या विषयावर चित्रप्रदर्शनाचे आयोजन करा.
(आ) 'बेटी बचाओ, बेटी पढाओ ।' यासारखी स्त्री शिक्षणाशी संबंधित पाच घोषवाक्ये तयार करा.
खाली दिलेल्या मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्राचे निरीक्षण करा. या चित्रातून व्यंगचित्रकाराला काय सुचवायचे असेल असे तुम्हांला वाटते. ते तुमच्या शब्दांत लिहा.
Информация по комментариям в разработке