आद्रक(आले)सड,बुरशी,हुमणीअळी निमॅटोड,जमिनीतील किटक यांच्या नियंत्रणासाठी बॅक्टेरिया मिक्सचर तयार करणे

Описание к видео आद्रक(आले)सड,बुरशी,हुमणीअळी निमॅटोड,जमिनीतील किटक यांच्या नियंत्रणासाठी बॅक्टेरिया मिक्सचर तयार करणे

शेतकरी मित्रानो आपण आपल्या आद्रक पिकाला सड,बुरशी, हुमणी अळी , निमॅटोड ,जमिनीतील किटक यापासून वाचवण्यासाठी खालील बॅक्टरीयाचा वापर करून मिक्सचर बनवत आहोत.
Tricon -1kg
Sudon-1kg
Vamcon 100gm
-Nutricon NPK - 1liter
-Agrimet - 1kg
-Bivera -. 1kg
Pochoniya 1kg
गुळ- 1kg
ताक- 500 ml
वरील सर्व औषधी एकत्रित करून आपल्याला बॅक्टरीया मिक्सचर बनवून 3 दिवस ठेवायचे आहे व नंतर वापरायचे आहे.
अधिक माहितीसाठी :-
www.Agroindiaguru.in ला भेट द्या
चॅनेल ला subscribe नक्की करा
#gingercrop #हुमणीअळी #निमॅटोड
#बुरशी #सड
#अद्रक #आले
#agroindiaguru
adrak ki kheti
आद्रक लागवड
आद्रक बाजारभाव
आद्रक लागवड कधी करावी
आद्रक शेती
#आद्रकबेणे
#आलेबेणे
#आद्रकउत्पादन
#आलेशेती
#agroindiaguru

Комментарии

Информация по комментариям в разработке