Talk Time | मूळव्याध - वेदनारहित अत्याधुनिक उपचार by Dr. Sunil Ugile | News18 Lokmat

Описание к видео Talk Time | मूळव्याध - वेदनारहित अत्याधुनिक उपचार by Dr. Sunil Ugile | News18 Lokmat

मूळव्याध - वेदनारहित अत्याधुनिक उपचार by Dr. Sunil Ugile पहा News18 Lokmat चा विशेष कार्यक्रम Talk Time मध्ये
#TalkTime #MarathiNews #News18Lokmat #LiveMarathiNews

watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat.

1)मुंबई विमानतळावर एनसीबीचं धाडसत्र सुरूच...समीर वानखेडेंच्या पथकाकडून विमानतळासह आणखी दोन ठिकाणी धाडी...एमडी ड्रग्जसह एकाला घेतलं ताब्यात..

2)मुंबईत जमावबंदीमुळे सभा, मोर्चा, प्रदर्शनला बंदी...दिलीप वळसे पाटील यांची माहिती....मुंबईत ओमायक्रॉनचे रूग्ण आढळल्यानं खबरदारी...

3)तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात...मुलुंड टोलनाक्यावर बॅरिकेटींग...पोलीस पथक तैनात...

4)परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या मेस्माच्या धमकीचा निषेध... कर्मचाऱ्यांना विश्वासात घेण्यात सरकार अपयशी...भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची सरकारवर टीका...

5)राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाज आक्रमक...17 डिसेंबरला ओबीसी रस्त्यावर उतरणार...ठोस निर्णय न घेतल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा

6)अहमदनगरमध्ये बोगस बायोडिझेल प्रकरणात मुख्य आरोपीलाच पंच केल्याप्रकरणी पोलिसांचं स्पष्टीकरण... संबंधित कारवाई पुरवठा विभागाची असून अहवालानंतरच पोलीस पुढील कारवाई करणार

7)राज्यात मेडिकल चालक बेमुदत बंदच्या तयारीत...एफडीएकडून मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप..परिपत्रक रद्द न केल्यास सर्व मेडिकल दुकानं बंद करण्याचा इशारा

8)पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच...आंबेडकर नगर वसाहतीत गाड्यांची तोडफोड...गुंडांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी

9)उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून जाळली दुचाकी...सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद..आगीमुळे घराचंही नुकसान

10)-पुण्यातील लक्ष्मी रोडवर आज नो व्हेईकल डे...महापौरांच्या पुढाकाराने पुण्यात संकल्पना...लक्ष्मी रोड आज स्ट्रीट मॉल म्हणून खुला...

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: https://bit.ly/321zn3A
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook:   / news18lokmat  

Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии

Информация по комментариям в разработке