नागपंचमी नैवेद्य काकडीची हळदीच्या पानातील पातोळी विस्मरणात गेलेली पारंपरिक रेसिपी

Описание к видео नागपंचमी नैवेद्य काकडीची हळदीच्या पानातील पातोळी विस्मरणात गेलेली पारंपरिक रेसिपी

नागपंचमी नैवेद्य काकडीची पातोळी विस्मरणात गेलेली कोकणी पारंपरिक रेसिपी #नागपंचमी #पातोळी #patoli #patolirecipe
   • नागपंचमी नैवेद्य काकडीची हळदीच्या पान...  


माहेरवाशिणींचा सण नागपंचमी संपूर्ण व्हेज थाळी काकडीच्या पातोळ्या, वालाचे बिरडे, गोडी डाळ, भात| #Nagpanchami #thali #नागपंचमी #parabkitchen #parabkitchenrecipe
   • माहेरवाशिणींचा सण #नागपंचमी स्पेशल रे...  

#patolya #patolirecipe #patola #पातोळ्या #vegthali #vegthalirecipes #sravanspecial #thali #malvanirecipe #श्रावणस्पेशल #श्रावण_स्पेशल #nagpanchamithali, #nag panchami,nag panchmi #डाळ #भात #वालाचेबिरडे #बिरडे #नागपंचमीस्पेशल

श्रावण महिन्याला सुरूवात होते पहिला सण येतो तो नागपंचमी .ह्या दिवशी आपण नाग देवता म्हणजे नागोबा ह्याला भाऊ मानून त्याची पूजा करतो . भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो', हेही उपवास करणयामागे एक कारण आहे. ह्या दिवशी आम्ही खास कोकणात पातोळ्या करतो त्याचा नैवेद्य दाखवतो . नैवेद्य बरोबर आपल्या आवडीनुसार पूर्ण जेवण हि करतो . त्याचीच रेसिपी आज आम्ही दाखवत आहोत .

गौरीचा ओवसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ | Gauri Ganpati Aovsa
   • गौरीचा ओवसा/ववसा आमच्या कडे कसा भरतात...  

#Gauri #GauriGanpati #parabkitchen #Gauri_Pujan_2021 #गौरीपूजन #gaurai #ovsa #majhigaurai #गौरई #ovsa #gaurichaovsa #gauri #गौरिचा_ववसा

वेज थाळी डाळ भात बटाटा भाजी पुरी श्रीखंड छोले वहीनी सोब्बत गप्पा छोट्या छोट्या टिप्स| #vegthali
   • दसऱ्यासाठी वेज थाळी डाळ भात बटाटा भाज...  

अनंत चतुर्दशी बाप्पाची शिदोरी कशी बनवायची?माझ्या माहेरची प्रथा| #Ganpati_Visrjan
   • अनंत चतुर्दशी बाप्पाची शिदोरी कशी बनव...  

मुरड घातलेले हळदीच्या पानातले नेव्हरे |उकडीच्या करंज्या | Tandulachya pithachya Karanjya
   • मुरड घातलेले हळदीच्या पानातले नेव्हरे...  

अस्सल कोकणी हळदीच्या पानातल्या पातोळ्या | Haldichya panatil Patolya
   • अस्सल कोकणी हळदीच्या पानातल्या पातोळ्...  

विस्मरणात जात असलेली सासरची पारंपरिक रेसिपी काकडीचे पतोळे | NagPanchmi Patolya
   • विस्मरणात जात असलेली सासरची पारंपरिक ...  

आम्हाला तुमच्या कंमेंट्स वाचायला खूप आवडतात. आम्हाला प्रोसाहन मिळते.
असेच आम्हाला काही सूचना करायचा असतील , विडिओ टिप्स द्यायच्या असतील, विडिओ request करायचाअसतील तर नक्की कळवा.

Follow us :
Instagram : parabkitchen
Facebook : parab kitchen
Gmail : [email protected]
Whats up :9766549535

Комментарии

Информация по комментариям в разработке