Manoj Jarange | Pune Court | मनोज जरांगे पुणे कोर्टात लावणार हजेरी | Matratha Reservation

Описание к видео Manoj Jarange | Pune Court | मनोज जरांगे पुणे कोर्टात लावणार हजेरी | Matratha Reservation

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पुणे कोर्टात हजेरी लावणार आहेत.. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी ही केस सुरु आहे.. काही वर्षांपूर्वी जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी मिळून शंभुराजे यांच्या इतिहासाचे नाट्यप्रयोग जालना जिल्हा आणि मराठवाड्यात दाखवले होते.. त्यात आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा नाट्यनिर्मात्यानं दाखल केला होता.. त्याबाबत पुणे कोर्टानं जरांगे पाटील यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वारंट जारी केलं होतं.. त्यामुळं जरांगे पाटील आज पुणे कोर्टात हजेरी लावणार आहेत.. मात्र यात माझा काहीही संबंध नसून न्यायालयाचा आम्ही सन्मान करतो असं जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे.
#REPA
#Manojjarange #Jarangepatil #Marathareservation #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: https://bit.ly/321zn3A Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en Facebook:   / news18lokmat   Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии

Информация по комментариям в разработке