अस्सल कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला चटणी रेसिपी झणझणीत झटकेदार चविची बातच न्यारी kanda-lasun masala

Описание к видео अस्सल कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला चटणी रेसिपी झणझणीत झटकेदार चविची बातच न्यारी kanda-lasun masala

this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head.
this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head.

तुम्हाला माझ्याबद्दल अजुन बघायला आवडणार असेल तर खालील इन्स्टाग्राम लिंक फाॕलो करा.,

if you want to follow me on instagram ,the link is
https://instagram.com/mrunalinibendre...
कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी अनुराधा पाटील छानच करतात.रेसिपी देते आहे.शिवाय हा मसाला मागवायचा असेल तर दर 120 रूपये 100 ग्रॕम साठी आहेत.दर्जेदार साहित्य वापरून बनवलेला मसाला उत्कृष्ट चविचा आहे.घरी बनवायचा असेल तर कृती देते आहे.
सौ.अनुराधा पाटील 9890234634
कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला चटणी
धने अर्धा किलो
तीळ अर्धा किलो
खोबरे अर्धा किलो
जिरे पाव किलो
मेथी 50 ग्रॅम
मोहरी 50 ग्रॅम
बडीशेप 50 ग्रॅम
लवंग 30 ग्रॅम
दालचिनी 20 ग्रॅम
खडा हिंग 20 ग्रॅम
खसखस 20 ग्रॅम
हिरवी वेलची 20 ग्रॅम
मसाला वेलची 20 ग्रॅम
काळीमिरी 20 ग्रॅम
जायपत्री 20 ग्रॅम
मायपत्री 20 ग्रॅम
बदाम फुल 20 ग्रॅम
दगडफूल 20 ग्रॅम
तिरफळ 20 ग्राम
नाकेश्वर 20 ग्रॅम
शहाजिरे 20 ग्रॅम
हळकुंड 50 ग्रॅम
तमालपत्र 50 ग्रॅम
जायफळ दोन नग
मीठ (जाड ) 1किलो
आलं 100 ग्रॅम
कोथिंबीर एक मध्यम जुडी
कांदे दीड किलो
लसुण अर्धा किलो
लाकडी घाणा शेंगदाणा तेल एक लिटर
संकेश्वरी मिरची अर्धा किलो
काश्मिरी मिरची अर्धा किलो
बेडगी मिरची अर्धा किलो
जवारी मिरची अर्धा किलो
लवंगी मिरची पाव किलो
मिरची आणि मसाले डंकावर वेगवेगळे बारीक केल्यानंतर जेव्हा एकत्र करायचे असतात त्यावेळेला बारीक केलेली मिरची बारीक केलेले मसाले आणि कडकडीत तापवून गार केलेले तेल एकत्र करून पुन्हा डंकावर कुटले जाते. अशाप्रकारे डंकावर कुटलेला कांदा लसूण मसाला तयार होतो.तेल एक लिटर वापरले आहे.अर्धा किलो मसाला भाजताना व अर्धा किलो तापवून गार करुन दळायला देताना.

#kandalasunmasala #kanda #masala #kandalasunchutney

Комментарии

Информация по комментариям в разработке