श्रीक्षेत्र कारंजा लाड I श्री नृसिंहसरस्वती जन्मस्थान I गुरुमंदिर व भक्तनिवास संपुर्ण माहिती

Описание к видео श्रीक्षेत्र कारंजा लाड I श्री नृसिंहसरस्वती जन्मस्थान I गुरुमंदिर व भक्तनिवास संपुर्ण माहिती

नमस्कार मंडळी..
पुणे ते अक्कलकोट ह्या माझ्या त्रिपणला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद..
आपण दिलेल्या प्रेमामुळेच मला श्री स्वामी समर्थांचे अनेक रूपे अक्कलकोट मधे बघायला मिळाली
प्रतिक पिंगळे असो किंवा गुरू मंदिरात भेटलेली समर्थ कुंभार असो ही सर्व मंडळी मला खूप काही माहिती देऊन गेली..
आणि अश्याच एका प्रसंगी मला श्री क्षेत्र कारंजा लाड येथील श्री नृसिंह सरस्वती ह्याचे जन्मस्थनाची माहिती मिळाली आणि तिथे आलेल्या गुरू मंदिर आणि भक्तनिवासाची थोडी माहिती मिळाली..
ही माहिती तशी अपूर्णच होतो.. आणि इथूनच सुरू झाला ऐक शोध घेण्याचा प्रयत्न जिथे मला जसे जसे पुढे पुढे शोध घेत गेलो तसे तसे मला कारंजा लाड विषयी बरीच माहिती मिळत गेली..
पण ही माहिती माझ्या खूप उपयोगाची नव्हती
शेवटी मे असे ठरवले की आपण स्वतः जायचे कारंजा लाड येथे आणि आपण तिथे जाऊन ही माहिती आपण स्थानिकांना विचारी आणि मग इथे आंगुया सर्वांना
मग माझा प्रवास सुरू झाला तो कारंजा लाड येथे जाण्यासाठी.
मित्रांनी ह्या प्रवासात मला खूप अद्भुत लोक भेटले आणि त्यांनी मला कारंजा लाड विषयी खूप माहिती दिली तसेच त्यांनी मला श्री नृसिंह सरस्वती यांच्या जन्मापासून च्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या ..त्यांचे जन्म स्थान दाखवले, गुरु मंदिर पण दाखवले आणि त्याचसोटिथे असलेल्या भक्त निवासाची पण माहिती दिली
ही सर्व माहिती आपल्याला ह्या व्हिडिओ च्या मध्यामातुं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे
आपण हा व्हिडिओ नक्की बघावा आणि आपण ह्या व्हिडियो लाईक करून शेयर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा

#श्रीक्षेत्रकारंजालाड #पुणेतेकारंजालाड #श्रीनृसिहसरस्वतीजन्मस्थनमाहिती #श्रीनृसिंसरस्वती #पुणेतेकारंजालाडप्रवास #कारंजालाडगुरूमंदिर #नृसिहसरस्वतीजन्मस्थानसंपूर्णमाहिती #श्रीनृसिंहसरस्वतीमहिमा
#गुरुमंदिर #कारंजालाडभक्तनिवस #औदुंबर #नसोबाचीवाडी #गाणगापूर #श्रीनृसिहसरस्वती #कारंजालाडभक्तनिवास #कारंजालाडवाशिम #दत्तअवतार

Комментарии

Информация по комментариям в разработке