श्री हरी विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित असे भारतातील एकमेव मंदिर | श्री मोहिनीराज मंदिर | नेवासा

Описание к видео श्री हरी विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित असे भारतातील एकमेव मंदिर | श्री मोहिनीराज मंदिर | नेवासा

श्री हरी विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित असे भारतातील एकमेव मंदिर | श्री मोहिनीराज मंदिर | नेवासा

प्रवरेच्या काठी होते मोहिनीराजाचे मूळ प्राचीन मंदिर | प्राचीन मोहिनीराज मंदिराचे अवशेष | नेवासा
   • प्रवरेच्या काठी होते मोहिनीराजाचे मूळ...  

भगवान श्री विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित असे हे भारतातील एकमेव मंदीर नगर जिल्ह्यातील नेवासे गावात आहे. सध्याचे हे मंदीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी १८ व्या शतकात बांधले आहे.

मंदिराचे बांधकाम नागर स्थापत्य शैलीतील असून मंदिर उंच अधिष्ठानावर स्थित आहे. गर्भगृहात उंच सिंहासनावर शंख, चक्र, गदा, अमृताची कूपी, नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, डोक्यावर मुकुट, पायात तोडे व पितांबर परिधान केलेली ४.५ फूट उंचीची श्री मोहिनीराजाची मूर्ती, उत्सव मूर्ती व शेजारी श्री लक्ष्मीची मूर्ती आहे.

गुगल लोकेशन
https://maps.app.goo.gl/WsdWHpBBxi8sa...

My Instagram profile
  / rohangadekar08  

My Facebook page
  / rohan.gadekar.37  

My Blog
https://www.blogger.com/blog/posts/52...

Ganesh nagarkar's Youtube channel
   / @itihasachyapaulkhuna  

Your Queries-

नेवासा
प्रवरा नदी
अहमदनगर
अहिल्यानगर
मोहिनीराज मंदिर
पैसखांब मंदिर
टाकळीभान
श्रीरामपूर
प्रवरासंगम
महादेव मंदिर
विठ्ठल मंदिर
श्रीराम मंदिर
मंदिर कसे पहावे
मोहिनीराज स्रोत
मोहिनीराज आरती
श्री मोहिनीराज मंदिर
मोहिनीराज मंदिर नेवासा
श्री मोहिनीराज मंदिर नेवासा
श्री मोहिनीराज महाराज मंदिर
मंदिरात कासव का असते
मंदिरात घंटा का वाजवायची
मंदिरात घंटा का वाजवायची असते
मुर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करतात
मुर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी
गणपतीची मूर्ती कशी बनवावी
गणपतीची मूर्ती कशी बनवतात
विश्वातील एकमेव विष्णूचे मोहिनीराज मंदिर
श्री मोहिनीराज जगातील एकमेव मंदिर
अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू
अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे
अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे
अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे
अहमदनगर जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

#newasa #shrirampur #taklibhan #ahmednagar #history #historical #historicalplaces #temple #culture #rohangadekar #vlog

Комментарии

Информация по комментариям в разработке