उद्दिष्ट गाठण्यासाठी आंतरिक ताकद मिळवा - Gain inner strength to achieve the goal

Описание к видео उद्दिष्ट गाठण्यासाठी आंतरिक ताकद मिळवा - Gain inner strength to achieve the goal

Our ancient Shaastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. Such holistic growth is possible if our goal is clear. Our focus should be like that of Arjun where he could just see the exact target. But, often this is not achieved despite having a goal because one lacks the inner strength.

How to negotiate the stops, turns, inclines and declines on the road leading to the goal? What to do if the journey is not easy and smooth? How does unflinching faith prove useful along the journey? How does it help to know the role of Karma (action and its result) and destiny (based on past action) in life? What kind of clarity is gained when one is well aware of one’s wishes and duties? How does Dhyan (meditation in which mind is fixed on the object of concentration) help in gaining the inner strength for the same? Understand yourself and enhance your decision making while practising Dhyan with Smt. Amruta Chandorkar of Niraamay. Watch the video for details and share it with those who wish to achieve their goals by gaining physical and psychological power!
-----
उद्दिष्ट गाठण्यासाठी आंतरिक ताकद मिळवा

आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे, असे मानले जाते. आपले उद्दिष्ट स्पष्ट असेल तर अशी सर्वंकष प्रगती साधणे सहज शक्य आहे. अर्जुनाला जसा फक्त लाकडी पोपटाचा डोळाच दिसत होता, तशी एकाग्रता हवी. परंतु, अनेकदा ध्येय असूनही आंतरिक ताकद कमी पडत असल्याने हे साध्य होत नाही.

ध्येय गाठण्याच्या मार्गावरील थांबे, वळणे, चढ व उतार कसे पार करावे? प्रवास सोपा व सुकर नसल्यास काय करावे? ध्येयावर अढळ विश्वास असेल तर मार्गक्रमणात कशी मदत होते? आपल्या जीवनातील कर्म व नियतीची भूमिका समजून घेतल्याने काय लाभ होतो? आपल्या इच्छा व कर्तव्ये यांची व्यवस्थित जाणीव झाल्यावर कशा प्रकारची स्पष्टता येते? यासाठी आंतरिक ताकद मिळविण्यात ध्यानाचा कसा उपयोग होतो? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना स्वतःला ओळखा आणि निर्णयक्षमता विकसित करा. अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि शारीरिक व मानसिक शक्ती मिळवून ध्येय गाठण्याची इच्छा असलेल्या सर्वांना पाठवा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#innerstrength #achievegoal #goal #Dhyan #Meditation #Swayampurnaupchar #Karmayog #wellbeing #niraamay #niraamaywellnesscenter #Dramrutachandorkar #Karmayog #success

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке