येडाईची जत्रा : येरमाळा Jatra : Yedeshwari Devi Yermala

Описание к видео येडाईची जत्रा : येरमाळा Jatra : Yedeshwari Devi Yermala

येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची जत्रा.. ही देवी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजा भवानीची धाकटी बहीण समजली जाते. आज पासून पाच दिवस येडाईची यात्रा भरते, आंबराईत... डोंगरावरून देवीची पालखी आंबराईत येते, तिथे ती वाच दिवस वास्तव्य करते...

Комментарии

Информация по комментариям в разработке