Girha Ghost Story: Khavis, Munja यांच्याप्रमाणेच Konkan भागात फेमस असलेल्या गिऱ्हाची स्टोरी काय आहे?

Описание к видео Girha Ghost Story: Khavis, Munja यांच्याप्रमाणेच Konkan भागात फेमस असलेल्या गिऱ्हाची स्टोरी काय आहे?

#BolBhidu #GirhaGhost #HorrorStory

आधी आम्ही बायंगीवर व्हिडीओ केला, लोकांनी सांगितलं आधी हे भूत विकत मिळायचं, आता नाय मिळत. १० हजारापायी लई लोकं नादाला लागली आणि संपली, मग काही लोकांनी बायंगीच्या स्कीमा दिल्या. मग आम्ही मुंज्यावर व्हिडीओ केला रात्री पारावर बसायचं सोडून मोबाईल घेऊन बसणाऱ्या सगळ्यांनी त्यांची मुंजाची स्टोरी सांगितली. मग आम्ही व्हिडीओ केला खविस भुतावर, कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर दिसणारं भूत जे आलंय आफ्रिकेतून. लोकांना खविसबद्दल ऐकता ऐकता आठवलं, खविसपेक्षा गिऱ्हा डेंजर. याची माहिती सांगा, आता गिऱ्हा पण पाण्याजवळ दिसतोय, तो पण उतरत नाही, त्याची दहशत वाढत राहते आणि वर लोकं म्हणतात गिऱ्हा वश होतोय... त्याचा केस ज्याला मिळेल त्याला. भूत उतरवणं माहीत होतं, भूत पकडणं माहीत होतं, चेटकं वश करणं पण नवं नाय, पण मालक भूत वश होतं आणि तेही फक्त केसाच्या बदल्यात... ही स्टोरी गिऱ्हा भुताची, समुद्रातल्या भुताच्या जमीनीवरच्या दहशतीची..

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке