सुपर कीर्तन:

Описание к видео सुपर कीर्तन:

मौजे अकोला देव ता जाफराबाद जी जालना येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीहि चालत असलेल्या चिंतन शिबिर तथा महावैष्णव मेळावा मध्ये तीसर्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा ह.भ.प.गुरुवर्य धनराज महाराज शिंदे कोळपिंपरीकर यांचे " एक नाम हरी व्दैत नाम दूरी " या कैवल्य सम्राट माऊली संत ज्ञानेश्वर महाराज याच्या हरीपाठ प्रकरणातील अभंगावर सुंदर हरिकीर्तन रुपी सेवा संप्पंन्न झाली २२/०१/२०२४ सोमवारसुपर कीर्तन:#एक_नाम_हरी super kittan :#ek_nam_hari_dwet_nam_duri धनराज बाबा शिंदे कोळपिंपरीकर

Комментарии

Информация по комментариям в разработке