शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन अनुदान योजना: शेतकऱ्यांना मिळणार मोफत ड्रोन | How to Apply for Drone Scheme

Описание к видео शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन अनुदान योजना: शेतकऱ्यांना मिळणार मोफत ड्रोन | How to Apply for Drone Scheme

#marathisuperupdate
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: कृषी ड्रोन योजना व अर्जाची संपूर्ण माहिती | Krushi Drone Subsidy Scheme

📢 जॉईन करा whats app ग्रुप 🪀
https://chat.whatsapp.com/LixkBGoBOrJ...

मित्रांनो ड्रोन अनुदान योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी शासनाकडून विविध उपकरणे अनुदान तत्त्वावर दिली जातात यामध्ये पिकांवर औषध फवारण्यासाठी द्रोन अनुदान योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि या ड्रोन अनुदान योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी परिपत्रक जाहीर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन योजनेअंतर्गत शासन ड्रोन घेण्यासाठी अनुदान देत आहे तर कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतली आहे तर शासनाच्या ड्रोन योजनेतून शेतकऱ्यांना मोफत कृषी ड्रोन मिळणार आहे त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करून मोफत ड्रोन मिळवा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रोन अनुदान योजने अंतर्गत विद्यापीठ व सरकारी संस्था यांना दहा लाखापर्यंत म्हणजे शंभर टक्के अनुदान मिळते, तसेच शेतकरी उत्पादक संस्थांना सात लाख 50 हजार रुपये म्हणजेच 75 टक्के अनुदान मिळते, त्यानंतर कृषी पदवीधारकासाठी पाच लाखापर्यंत म्हणजेच 50 टक्के अनुदान मिळते आणि जर शेतकरी असाल तर 40% म्हणजे चार लाखापर्यंत अनुदान मिळते.

📌मित्रांनो जर विडिओ तुम्ही मोबाईल 📱 वर बघत असाल तर विडिओ ची लिंक GOOGLE CHROME वर ओपन करा व त्यांनंतर वरती उजव्या कोपऱ्यात तीन डॉट वर क्लिक करून खाली स्क्रोल करा व त्यानंतर 🖥️ DESKTOP SITE यावर क्लिक करा आणि त्यांनंतर व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे फॉर्म भरा.
============================================================

⏩महाडीबीटी फार्मर पोर्टलवर नवीन शेतकरी नोंदणी | सर्व शेतकरी योजनांसाठी करा महाडीबीटी नवीन रजिस्ट्रेशन
   • महाडीबीटी फार्मर पोर्टलवर नवीन शेतकरी...  

⏩महाडीबीटी टोकन यंत्र अनुदान योजना: शेतकऱ्यांसाठी मोफत टोकन यंत्र, मोबाइलवरून करा अर्ज!
   • महाडीबीटी टोकन यंत्र अनुदान योजना: शे...  

⏩ मोबाईलवरून मतदान कार्ड डाउनलोड करा PDF मध्ये | How to Download Voter ID Card on Mobile
   • मोबाईलवरून मतदान कार्ड डाउनलोड करा PD...  

⏩ घरबसल्या ई-श्रम कार्ड eKYC ऑनलाइन पूर्ण करा | e-Shram Card eKYC Online 2024
   • घरबसल्या ई-श्रम कार्ड eKYC ऑनलाइन पूर...  

🔶सरकारी योजना    • Government Schemes | सरकारी योजना  

🌟👉अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा    / @marathisuperupdate  
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🌟 व्हिडिओ मध्ये सांगितलेली PDF ची लिंक :- https://drive.google.com/file/d/1iMGk...

🌟 व्हिडिओ मध्ये सांगितलेली महाडीबीटी पोर्टल ची लिंक:-
https://mahadbt.maharashtra.gov.in/fa...

*********************************************************
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेल ला SUBSCRIBE करा तसेच Bell icon प्रेस करा. 😉
असेच आपल्या चॅनेल ला सपोर्ट करा व दररोज नवनवीन जॉब अपडेट्स मिळावा, धन्यवाद !!!!!😇🙏

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#कृषी_ड्रोन_योजना #ड्रोन_अनुदान_योजना
#DroneSubsidy #KrushiDroneScheme
Get a Free Drone with Krushi Drone Subsidy Scheme – Eligibility & Application Process
Drone Subsidy for Farmers

○ Disclaimer -
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

𝗟𝗜𝗞𝗘👍 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке