Ajit Pawar यांचे विधानसभेसाठी हे २० उमेदवार ठरले ? | Maharashtra Vidhan Sabha 2024 | Vishaych Bhari

Описание к видео Ajit Pawar यांचे विधानसभेसाठी हे २० उमेदवार ठरले ? | Maharashtra Vidhan Sabha 2024 | Vishaych Bhari

Ajit Pawar यांचे विधानसभेसाठी हे २० उमेदवार ठरले ? | Maharashtra Vidhan Sabha 2024 | Vishaych Bhari

मंडळी विधानसभा निवडणूक अजून जाहीर देखील झाली नसली तरी सध्या सर्वच पक्षांकडून आपआपली मोर्चेबांधणी जोरदार सुरूय. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होत आहे. तरी सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत. त्यादृष्टीने आता महायुतीचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांकडून व्यक्त केली जातेय. त्यामुळेचं विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यात महायुती आघाडी घेण्याची शक्यता आहे. सध्या महायुतीच्या 100 उमेदवारांची यादी तयार असून त्यानिमित्ताने अजित पवारांच्या संभाव्य यादीची चर्चाही सुरु झाली आहे. आतापर्यंत, जागा वाटपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 3-4 बैठका झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा नुकतेच मुंबईत येऊन गेले आहेत. त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही, तसेच स्टँडिंग आमदारांची उमेदवारी या महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर केली जाईल. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 20 उमेदवार ठरले असून बारामतीतून अजित दादाच लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणूनच अजित दादांचे हे 20 संभाव्य उमेदवार नेमके कोण आहेत ? हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#ajitpawar
#sharadpawar
#ajitpawarvssharadpawar
#maharashtravidhansabha
#vidhansabha
#vidhansabhaelection2024
#vidhansabhaelection
#maharashtraassembly
#maharashtraassembly2024
#vidhansabhanivadnuk
#vishaychbhari
#विषयचभारी

sharad pawar, sharad pawar news, ajit pawar, sharad pawar news today, sharad pawar ncp, sharad pawar speech, sharad pawar ncp chief, sharad pawar latest news, sharad pawar live, sharad pawar viral, sharad pawar resigns, sharad pawar resignation, sharad pawar marathi news, amrish patel meet sharad pawar, sharad pawar entry, sharad pawar retires, sharad pawar book launch, sharad pawar vs ajit pawar, bjp mla amrish patil meet sharad pawar, ncp sharad pawar

Комментарии

Информация по комментариям в разработке