डांगर/ काशीफळ/ भोपळा लागवड माहिती | खर्च हाफ,उत्पादन डबल..! आजीबाईचा भोपळा👵🎃| By TheKisanCollege

Описание к видео डांगर/ काशीफळ/ भोपळा लागवड माहिती | खर्च हाफ,उत्पादन डबल..! आजीबाईचा भोपळा👵🎃| By TheKisanCollege

विशेष आभार -
श्री अनुराग भोसले - पेरले ता-कराड जि-सातारा
+91 99603 53553

नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण या व्हिडिओ मध्ये आजीबाईचा भोपळा म्हणजे काशीफळ (डांगर) लागवड कशी करायची याबद्दल माहिती पहाणार आहोत। काशीफळ लागवड डांगर काशीफळ तांबडा भोपळा लागवड लाला भोपळा लागवड माहिती

काशीफळ (पंपकीन) हे हिवाळ्यातील स्क्वॅश असून, कुकुरबीटा पेपो,कुकुरबीटा मॅक्सिमा आणि कुकुरबीटा मोशटा या प्रजाती आहेत। काशीफळाला डांगर,लाल भोपळा, तांबडा भोपळा, गंगाफळ या नावांनी देखील ओळखले जाते।

काशीफळात अ, क आणि इ जीवनसत्त्वे असतात।तसेच यामध्ये प्रथिने, प्रोटीन,कर्बोदके, कॉपर, कॅल्शियम, लोह याचे प्रमाण देखील असते। काशीफळाच्या सेवनाने हृदय आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राहते

आपल्याकडे श्रावणातील विविध सण असतात त्यावेळी या फळाला फार मागणी असतेया फळाची भाजी उपवासाला केली जाते , तसेच याचा वापर हॉटेल लाईन ला सांबर साठी केला जातो

इन्स्टाग्राम पेज- ​⁠

https://instagram.com/thekisancollege...


आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा -

https://youtube.com/@TheKisanCollege?...

1️⃣S1E1-    • Видео  
2️⃣S1E2-    / eyxpf0qm8ti  
3️⃣S1E3-    / g5hqkwa3yki  
4️⃣S1E4 -    / pupztsopgla  
5️⃣S1E5 -    / mmijfqrx0gu  
6️⃣S1E6 -    / n_dzp_ax4ny  
7️⃣S1E7 -    • Видео  
8️⃣S1E8 -    • Видео  
9️⃣S1E9 -   • न्यूझीलंडची लाखोंची नोकरी सोडून युवक ...  
🔟S1E10-    • कमी कालावधीत-जास्त नफा!! 🍉🍉कलिंगड लाग...  


🛩️✈️ ड्रोन फवारणी -    / y6opcsdcbse  


🌰🌰 कांदा लसूण कापणी यंत्र-.    / 39q57ryhidq  

🔫🔫 बॅटरी पंप वर चालणारे ठिबक ड्रिल-    • Видео  

🌊💧⛲ वीणा फिल्टरचे ठिबक -    • Видео  

💧🔵 फ्लेक्सीबल सबमेन -    • Видео  

🗜️💧 डबल मोटार इंजेक्टर -    / 73-kcywvx4y  

🕸️🌿🌾 क्रॉप सपोर्ट नेट -    / -qaiwaw-xbiqqq  



काशीफळ लागवड कधी करावी

काशीफळ लागवड कशी करावी डांगर काशीफळ लागवड डांगर काशीफळ तांबडा भोपळा लाल भोपळा काशीफळ खत व पाणी व्यवस्थापन काशीफळ उत्पादन कसे घ्यावे

वेलवर्गीय पिकाची लागवड

वेलवर्गीय पिकांमधून लाखोंचे उत्पन्न

Комментарии

Информация по комментариям в разработке