तानसा अभयारण्य । रानपिंगळा । Forest Owlet । पक्षी निरीक्षण आणि रानपिंगळ्याची गोष्ट

Описание к видео तानसा अभयारण्य । रानपिंगळा । Forest Owlet । पक्षी निरीक्षण आणि रानपिंगळ्याची गोष्ट

ह्या व्हिडिओमध्ये मी तानसा अभयारण्यामधल्या पक्षी निरीक्षण आणि रानपिंगळ्याच्या शोधाची गोष्ट सांगितली आहे. इथे येण्यासाठीचे पर्याय आणि जंगलबड्डीस ह्या संस्थेबद्दल थोडी माहिती दिली आहे.

पामेला रासमुसेन यांनी ह्या विडिओमध्ये रानपिंगळ्याच्या शोधाची गोष्ट सांगितली आहे.
   • Delhibird Talks: Rediscovery of the F...  

माझ्या बरोबर वेगवेगळ्या birding आणि wildlife संबंधित ट्रिप्स वर चला ह्या चॅनेलला subscribe करून.

ह्या ट्रिप्स मध्ये मी काढलेले फोटोस पहा माझ्या इंस्टाग्राम प्रोफाइल वर,
Instagram:   / manishbkadam_birder  

ह्या ट्रिप्स मध्ये मी वापरलेले प्रॉडक्ट्स
1. Book of Indian Birds : https://amzn.to/3S4QJa2
2. Olympus Binoculars : https://amzn.to/48AYf3o
3. Fotopro Tripod : https://amzn.to/4b1ziQl
4. Canon 7D Mkii : This is Unavailable but Best Replacement is Canon R7 : https://amzn.to/47QJlFe
5. Canon 400mm 5.6 L Prime : This is Unavailable but Best Replacement is Canon 100-400mm : https://amzn.to/3S4m0di
6. Camera Bag : https://amzn.to/3HqmGod

Creative Commons
British Museum image by By Diliff - Own work, CC BY-SA 3.0, https://commons.wikimedia.org/w/index...
Pamela Rasmussen images sourced from Wikipedia
Stock videos from https://mixkit.co/

Комментарии

Информация по комментариям в разработке