Badlapur School Case Protest: विरोधक की सरकार कोण करतंय राजकारण? Sushma Andhare Exclusive मुलाखत

Описание к видео Badlapur School Case Protest: विरोधक की सरकार कोण करतंय राजकारण? Sushma Andhare Exclusive मुलाखत

.............
#BadlapurProtest #BadlapurSchool #Badlapur
बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. मंगळवारी संतप्त नागरिकांनी रेलरोको करून प्रशासनावर दबाव टाकला होता. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं या मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत आहे.अशातच आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आल्याचं समोर आलं आहे. येत्या २४ ऑगस्टला मविआकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय.. नेमकं या प्रकरणात कोण कोणाचा बदला घेतोय? यावर शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंशी Exclusive बातचीत केलीय अभिजीत करंडे यांनी
#RPT0284


🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке