आईसोबत गेलो सासुरवाडी आवण खणायला 😍| निसर्गाच्या सानिध्यात केले जेवण | S For Satish | Ambavali, Kokan

Описание к видео आईसोबत गेलो सासुरवाडी आवण खणायला 😍| निसर्गाच्या सानिध्यात केले जेवण | S For Satish | Ambavali, Kokan

आईसोबत गेलो सासुरवाडी आवण खणायला 😍| निसर्गाच्या सानिध्यात केले जेवण | S For Satish | Ambavali, Kokan #AaisobatGeloAwanKhanayla #KokanVillageVideo #KokanInMonsoon #sforsatish
आम्ही आमच्या शेताच्या लावणीसाठी आवण आणायला साखरी गावी म्हणजेच माझ्या सासुरवाडी गेलो होतो. सकाळी लवकर आम्ही आमच्या गावावरून निघालो. स्कुटीवरून प्रवास करून आम्ही साखरी गावामध्ये पोचलो. साखरी हे गाव छोटे असले टायर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक गाव आहे. साखरी मध्ये मामी सुद्धा शेती करतात. भातशेती हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. दुपारी जेवणात आईने खेकड्याचा रस्सा बनवला होता. दुपारी शेतावर निसर्गाच्या सानिध्यात जेवणाची मजाच वेगळी असते. तुम्हाला कोकणातील शेतीचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке