संत तुकाराम महाराज यांचे 40 प्रेरणादायी सुविचार | तुकाराम महाराज यांचे अभंग मराठी | Suvichar Marathi

Описание к видео संत तुकाराम महाराज यांचे 40 प्रेरणादायी सुविचार | तुकाराम महाराज यांचे अभंग मराठी | Suvichar Marathi

#संत_तुकाराम #सुविचार #stayinspiredmarathi

आपल्या महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा लाभलेली आहे. त्यातील एक थोर संत कवी होते संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म देहू या गावात झाला होता. पंढरपूरचा विठोबा हे त्यांचे आराध्य दैवत होते. संत तुकाराम महाराजांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात. सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो.

अभंग म्हटला की तो फक्त तुकाराम महाराजांचा. आज एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळालेली आहे. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांनाही मुखपाठ आहेत. महाराजांची अभंग गाथा ही अखंड ज्ञानाचा स्त्रोत म्हणून लोकांच्या मनात कायम आहे. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून, आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे.

आज या व्हिडिओ मध्ये आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील 40 प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत. तुकोबांची ही नीति, हे उपदेश तुम्हाला भरपूर मार्गदर्शन करतील.

● इतर प्रेरणादायी व्हिडीओ :

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी सुविचार...
   • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरण...  
____________________________________

🎯 संपूर्ण चाणक्य नीति मराठी | अध्याय 1 ते 17...
   • संपूर्ण चाणक्य नीति मराठी | Sampurna ...  
___________________________________

संत गाडगे बाबा यांचे 50 प्रेरणादायी विचार आणि माहिती...
   • गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 ...  
____________________________________

🎯 गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी सुविचार मराठी...
   • गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी विचार म...  
___________________________________

🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी सुविचार...
   • स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी...  
____________________________________

🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी सुविचार...
   • डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रे...  
____________________________________
विल्यम शेक्सपिअरचे 60 प्रेरणादायी सुविचार मराठी...
   • William Shakespeare Quotes in Marathi...  
____________________________________

🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी सुविचार...
   • विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणा...  
____________________________________

Music:

INSTAGRAM

FACEBOOK

TWITTER

● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."

Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."

● For Copyright Matter, please Email us - [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке