वयाच्या २३व्या वर्षी ८० म्हैशींचे संगोपन, दरवर्षी ७२ लाखांची कमाई... उच्चशिक्षित तरूणीची यशोगाथा.!

Описание к видео वयाच्या २३व्या वर्षी ८० म्हैशींचे संगोपन, दरवर्षी ७२ लाखांची कमाई... उच्चशिक्षित तरूणीची यशोगाथा.!

#Kisanwani
@Kisanwani : सध्या शेती आणि शेतीशी निगडीत उद्योग क्षेत्रात अनेक तरूण-तरूणी आपले नशीब अजमावताना दिसतात. यातील अनेकजण आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर लाखोंची कमाई देखील करत आहेत. मात्र, लहान वयातच वडिलांसोबत डेअरी व्यवसायात उतरलेल्या श्रद्धा ढवणची गोष्ट काही औरच आहे. मूळची अहमदनगर जिल्ह्याची असलेली श्रध्दा सध्या एम.एस्सी फिजिक्सच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेते. शिक्षण सुरू असले तरीही श्रध्दा दुग्धव्यवसायाची धुरा अगदी यशस्वीपणे सांभाळत आहे. आज तिच्या दुग्धव्यवसायाचा प्रवास एका म्हैशीपासून ८० म्हैशींपर्यंत पोहचलाय. कधी काळी गोठा देखील उपलब्ध नसणाऱ्या जनावरांसाठी आता दोन मजली गोठ्याची इमारत उभी आहे. या व्यवसायाची वार्षिक कमाई सध्या तब्बल ७२ लाख रूपयांवर पोहचलीय. आज आपण श्रध्दाच्या प्रेरणादायी दुग्धव्यवसायाची यशोगाथा पाहण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावी जाणार आहोत.

संपर्क -
श्रध्दा ढवण
8999910195

===============================================================================Get the BEST PRICE at IndiaMART
Buffalo: https://dir.indiamart.com/impcat/buff...
Buffalo Calf: https://dir.indiamart.com/impcat/buff...
Jafarabadi Buffalo: https://dir.indiamart.com/impcat/jafa...
===============================================================================

श्रद्धाढवण
#Shradhadhavan
#maharashtra
#Farming #DairyIndustry
#shraddhadhawandairyfarm
#Animal

म्हैस पालन व्यवसाय यशोगाथा
म्हैस पालन व्यवसाय
म्हैस पालन
saam agrowon
murrah bull semen
buffalo for sale
buffalo matting
current affairs
murrah buffalo haryana
buffalo farming
buffalo farm
murrah bull
bull semen
dairy
cattle farming
champion buffalo
brazil cattle
1000 buffalo farm
rural india
agricultural news
farming news
dairy farming in maharashtra
indian dairy farm
cow farming in maharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке