मी शिक्षक|| शिक्षक दिन विशेष - विद्यार्थीच बनले शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन

Описание к видео मी शिक्षक|| शिक्षक दिन विशेष - विद्यार्थीच बनले शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन

५ सप्टेंबर ' शिक्षक दिन ' या दिनाचे औचित्य साधून जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा चौकुळ नं.१ च्या शाळेत विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला.विद्यार्थीच पूर्ण दिवस शिक्षक बनून अध्यापन केले. त्याचप्रमाणे श्री.दिपकभाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी चा विशेष उल्लेखनीय कामगिरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेचे शिक्षक श्री .गणपती पाटील यांचा सत्कार करण्यात आला .





Disclaimer
This video made for Education purpose only .

Комментарии

Информация по комментариям в разработке