श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम भाग पहिला मिलाप नगर डोंबिवली पूर्व

Описание к видео श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम भाग पहिला मिलाप नगर डोंबिवली पूर्व

श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम मिलाप नगर डोंबिवली पूर्व गणपती विसर्जन रोड आशियाना बंगला,

आमच्या आश्रमात सगळ्यांची प्रतिक्रियाही व्हिडिओद्वारे दर्शवत आहे, सगळ्यांना व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट द्वारे कळवा,

व कोणी अशी गरजू आजी-आजोबा असतील तर त्यांना आधार देण्याचे ठिकाण वृद्धा स्वामी समर्थ वृद्धाश्रम आहे,

एक वेळा या ठिकाणी भेट देऊन पाहून घ्या,

पूर्ण पत्ता- श्री स्वामी समर्थ वृद्ध सेवा आश्रम मिलाफ नगर पोटोबा हॉटेलच्या गल्लीत आशियाना डोंबिवली पूर्व

प्रोप्रा-शोभा उल्हास प्रधान
मोबाईल क्रमांक-९३२३९१९५२२
९१३७०३९६८८

Комментарии

Информация по комментариям в разработке