Kelva beach aai shitla devi navratri special vlog

Описание к видео Kelva beach aai shitla devi navratri special vlog

Welcome to my channel
जर तुम्हाला केळवा रोड ला जायच असेल तर ट्रॅन ने खूप चागला प्रवास आहे आणि सेफ आहे आणि कमी खर्चात जाणार तर तुम्ही नवीन आहात मुंबई वरून येत असाल विरार वरुण डाहणू साठी ट्रेन असतात आणि कमी असतात मुंबई वरून येणाऱ्या डहाणू ट्रेन तुम्हाला केळवा स्टेशन ला उतरावं लागे आणि पश्चिम साईड ला याव लागेल तिथे बस तमटंम किव्हा मैजिक🚗🚌 २० ₹ तिकीट आहे केळवा स्टेशन ते केळवा बीच म्हणजे शितला देवी मंदिर 🙏 एकदा जाऊन या बघण्या सारखं खूप आहे मी परत एक ब्लॉक करणार आहे त्यात सर्व दाखवणार आहे की केळवा बीच ला काय काय आहे माजा ब्लॉक बघा आवडला तर असेल तर like 👍🏻 share and subscribe करा thank you 😊

Instagram id 20__i__am__aakash


You tube channel आम्ही वाढीवकर

Комментарии

Информация по комментариям в разработке