Forensic Lab च्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण- dPSI & DFSL Scientific Assistant साठी.

Описание к видео Forensic Lab च्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण- dPSI & DFSL Scientific Assistant साठी.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.
मी दिपक कलढोणे सर M.Sc.Forensic Science NET- SET, Forensic Science क्षेत्रात १० वर्ष अध्यापन करत आहे, तसेच Forensic Science Laboratory (FSL), Police Training Centre (PTC) चा ही अनुभव आहे.

या video मध्ये मी dPSI मुख्य परीक्षा तसेच DFSL Scientific Assistant Examination साठी Forensic Science Laboratory परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे या एकदम सोप्या भाषेत स्पष्टीकरण केलेले आहे.
#dfslscientificassistant, #forensicsciencelaboratoryexaminationpaper,
#डिपार्टमेंटलpsiमुख्यपरीक्षा, #mpscdepartmentalpsi,
#forensicscience, #deepakkaldhonesir

✓✓ MPSC-dPSI मुख्य परीक्षा करीता-
१) Forensic Science व Forensic Medicine च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 'Live + Recorded Batch' उपलब्ध आहे.

२) Forensic Science व Forensic Medicine च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित १० 'Tests Series' स्पष्टीकरणासह.

३) Forensic Science व Forensic Medicine च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित २ दिवसांची उजळणी वजा Live 'Fast-Track Batch' उपलब्ध आहे.

४) Forensic Science व Forensic Medicine च्या PYQs चा महायज्ञ: १००० प्रश्न Forensic Science च्या विविध परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणाची '१००० Forensic Science PYQs महायज्ञ बॅच' उपलब्ध आहे.

Download the App: Science By Deepak Kaldhone

App Link- https://edukevin.page.link/hDVV

Telegram Channel Link:
https://t.me/ScienceByDeepakKaldhone

My Other Channel:    / forensicsearch  

अधिक माहितीसाठी संपर्क- दिपक सर- 9987093923.
Email- [email protected]

-----------* Science By Deepak Kaldhone *------------

Комментарии

Информация по комментариям в разработке