एका दिवसात वर्षभर टिकेल असा हिरव्या चाऱ्यापासून

Описание к видео एका दिवसात वर्षभर टिकेल असा हिरव्या चाऱ्यापासून

हा ६ मिनिटाचा विडिओ ३० मिनिटाच्या टेप्लु लर्निंगच्या (www.TEPLU.in) डेअरी कोर्समधील मुरघास प्रकरणामधून घेतलेला आहे. ह्या डिजिटल कोर्स मध्ये मुरघास बनविण्याच्या विविध पद्धति शिका. केवळ दुष्काळातच नव्हे तर संपुर्ण वर्षभर मुरघास तयार करणे हे खुप फायदेशीर आहे कारण त्यातून जनावरांना वर्षभर उत्तम दर्जाची पौष्टिक मुल्ये देता येतात. व् त्यायोगे भरपूर दुग्धोत्पादन,उच्च प्रजनन क्षमता असलेल्या गाईंचे संगोपन करुण किफायतशीर दुग्धव्यवसाय उभा करता येईल. या कोर्समधील बाकी विडिओ आपण आमच्या www.teplu.in या वेबसाइट वर मोफत नोंदणी करून पाहू शकता व तुमच्या कोणत्याही शंका विचारू शकता. धन्यवाद


Our website : www.teplu.in
Instagram:  / teplulearning  
Facebook Page:  / teplu.in  
Facebook Groups :  / teplumarathi  
Contact us- +91 9830 910 069 / +91 9830 910 069
[email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке