ADV 741 Makka ADVANTA SEEDS||

Описание к видео ADV 741 Makka ADVANTA SEEDS||

✅ खरीप हंगाम 2023 मध्ये, UPL ॲडव्हान्टा मका वाणापासुन विक्रमी काढल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन

✅ ॲडव्हान्टा विक्रमी यशानंतर खास रब्बी हंगाम 2023 साठी ( UPL ) ॲडव्हान्टा एंटरप्राइजेस लिमिटेड ,सादर करत आहे विक्रमी उत्पादन देणारी मका वाणे.

✅ 1) PAC 741 मका
एकरी उत्पादन - 45 ते 60 क्विंटल क्षमता आहे.
*मर रोग सहनशीलता*व *मक्याच्या क्षेत्रामध्ये मका PAC 741लावू शकता*( IMP)
कालावधी - 130 ते 135 दिवस
जमीन - मध्यम किंवा भारी जमीन
पाणी - विहिर किंवा वरच्या पावसाच्या भरवश्यावर
एका पैकेटचे वजन - 4किलो
90% कणसे एक समान आकाराची व टोकापर्यंत भरलेली
2)✅ ADV 759 मका
एकरी उत्पादन - 45 ते 55 क्विंटल क्षमता आहे.
कालावधी - 130 ते 140 दिवस
जमीन - बागायती भारी जमीन
पाणी - जमिनीच्या योग्यता नुसार. फुल बागायत वाण
एका पैकेटचे वजन - 3.5किलो
इतर वाणाच्या तुलनेत सर्वात छोटी बिट्टी ( बुरकुंडा), सर्वात जास्त उत्पादन
✅ ॲडव्हान्टा वाणाची प्रमुख वैशीष्ठे
1) विक्रमी ऊत्पादन देण्याची क्षमता
2) लष्करी अळी विरोधात लढण्याची सर्वात जास्त प्रतिकार क्षमता
3) मोठे व वजनदार कणिस म्हणजे सर्वात जास्त उत्पन्न
4) दाण्याची टक्केवारी जास्त.
5 मर रोगासाठी सहनशीलता
6) ताट पाने व शेवटपर्यंत हिरवेगार राहण्याची क्षमता

✅ कृपया ही माहिती आपल्या गावातील शेतकरी ग्रुप, नातेवाईक व मित्र मंडळीना पाठवुन त्यांचे पण उत्पन्न वाढवा.

अधिक माहितीसाठी संपर्क -
सांगली जिल्हा हेल्पलाईन -
Datta Vhare (Sangli, Kolhapur)
9309755510

Комментарии

Информация по комментариям в разработке