सुधारित पद्धतीने वांगी लागवड- पुरमे सर

Описание к видео सुधारित पद्धतीने वांगी लागवड- पुरमे सर

सुधारित पद्धतीने वांगी लागवड या मध्ये आपण वांगी या पिकासाठी लागणारे हवामान, जमीन, अधिक उत्पादनासाठी योग्य जातींची निवड, लागवड कालावधी व योग्य पद्धत, खत व्यवस्थापन, रोग व किडीची ओळख आणि त्या वरील नियंत्रण व पाणी व्यस्थापन अश्या अनेक महत्वाच्या बाबींवर आमचे भाजीपाला या विषयावरील तज्ञ श्री राहुल पुरमे सर उद्या गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायं ठीक 7:00 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Комментарии

Информация по комментариям в разработке