वाड्या २०१७ | बागवे समाज | विकासवाड़ी, मसुरे | नक्षत्र बागवे

Описание к видео वाड्या २०१७ | बागवे समाज | विकासवाड़ी, मसुरे | नक्षत्र बागवे

नमस्कार, बागवे कुळाचा लोपचार विधी म्हणजेच वाङयांचा कार्यक्रम हा २०१७ च्या मे महिन्यात विकासवाड़ी, मसुरे येथे पार पडला. या त्रैवार्षिक समारंभाच चित्रिकरण मी माझ्या मोबाइल मधे केले होते. करोना महामारी मुळे यावर्षीच्या वाड्या पुढे ढकल्या गेल्यात, २०२० च्या वाड्या या मे महिन्यात होणार होत्या. निराश विकासवाड़ी करांसाठी आणि लॉकडौन मधे अडकलेल्या आपल्या सर्वांसाठी २०१७ च्या वाङयांची ही खास सफर, माझ्या नवीन डॉक्यूमेंट्री मधून. आजच सकाळी ही डॉक्यूमेंट्री पूर्ण केली असून मला अशी आशा आहे की ही ३० मिनिटे आपल्याला गावी घेऊन जातील आणि वाङयांचा आनंद देतील.
नक्षत्र बागवे

Комментарии

Информация по комментариям в разработке