दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा - Digambara Digambara Shripad Vallabh Digambara | 2020

Описание к видео दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा - Digambara Digambara Shripad Vallabh Digambara | 2020

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा - Digambara Digambara Shripad Vallabh Digambara | 2020

Music Director: Vipul Kadam
Singer: Vipul Kadam
Tabla & Pakhwaj: Suyash Kshirsagar
Recording and Mixing: Swar Productions and Studio, Pune.


!!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!



अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...

श्री दत्त गुरु महाराजांच्या कृपा आशीर्वादाने “ श्री गुरुदत्त परंपरा अध्यात्मिक विकास केंद्र,पुणे ” या संस्थेची स्थापना केली आहे. आपल्या सर्वांना सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे.

मला श्री दत्त गुरु महाराजांची सेवा करताना आलेले अनुभव मी या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे.

श्री दत्त गुरु महाराजांचा महिमा खूप मोठा व अगाध आहे,व तो सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा व सर्व लोकांना श्री दत्त गुरु महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळावा एवढा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या संस्थेच्या मार्फत आम्ही कार्य करणार आहोत.श्री दत्त गुरु महाराजांचा कृपा आशीर्वाद तर पाठीशी आहेच परंतु त्याच बरोबर आपले सहकार्य व आपल्याला आलेले अनुभव सुद्धा आम्हाला खूप महत्वाचे आहे,जेणेकरून श्री दत्त गुरु महाराजांचा महिमा आम्ही यथा योग्य शब्दात सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवू.

व हीच खरी दत्त गुरु महाराजांची सेवा ठरेल.

!! श्री गुरु दत्तात्रेय महाराज यांच्या चरणी अर्पण !!

Copyright: श्री गुरुदत्त परंपरा अध्यात्मिक विकास केंद्र,पुणे

Комментарии

Информация по комментариям в разработке